Urfi Javed Bold Video: व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उर्फी जावेदने लाल रंगाची बिकिनी परिधान करून बोल्ड अवतारात केले चाहत्यांना थक्क
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसची झलक दाखवली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी उर्फीने लाल रंगाची बिकिनी परिधान करून सोशल मीडियावर चाहत्यांना थक्क केले आहे, पाहा व्हिडीओ
Urfi Javed Bold Video: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसची झलक दाखवली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी उर्फीने लाल रंगाची बिकिनी परिधान करून सोशल मीडियावर चाहत्यांना थक्क केले आहे. उर्फीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच मॉडेलचा हॉटनेस पाहून यूजर्सना घाम फुटला आहे. चाहते कॉमेंट बॉक्सवर फायर इमोजींचा वर्षाव करत आहेत. उर्फीने असा बोल्ड व्हिडीओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही, ती तिच्या बोल्ड अवताराने तापमान वाढवत असते.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)