Urfi Javed Bold Video: व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उर्फी जावेदने लाल रंगाची बिकिनी परिधान करून बोल्ड अवतारात केले चाहत्यांना थक्क

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसची झलक दाखवली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी उर्फीने लाल रंगाची बिकिनी परिधान करून सोशल मीडियावर चाहत्यांना थक्क केले आहे, पाहा व्हिडीओ

Urfi Javed Bold Video: व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उर्फी जावेदने लाल रंगाची बिकिनी परिधान करून बोल्ड अवतारात केले चाहत्यांना थक्क
Urfi Javed Bold Look

Urfi Javed Bold Video:  सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसची झलक दाखवली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी उर्फीने लाल रंगाची बिकिनी परिधान करून सोशल मीडियावर चाहत्यांना थक्क केले आहे. उर्फीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच मॉडेलचा हॉटनेस पाहून यूजर्सना घाम फुटला आहे. चाहते कॉमेंट बॉक्सवर फायर इमोजींचा वर्षाव करत आहेत. उर्फीने असा बोल्ड व्हिडीओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही, ती तिच्या बोल्ड अवताराने तापमान वाढवत असते.

पाहा व्हिडीओ:  

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 14, 2023 02:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).