टॉपलेस अवतारामध्ये Urfi Javed ने पुन्हा वाढवले सोशल मीडियाचे तापमान, अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून युजर्स झाले घायाळ (पहा व्हिडिओ)
व्हिडीओमध्ये अभिनेत्री सेक्सी पोज देताना दिसत आहे, पाहा व्हिडीओ
Urfi Javed Bold Video:सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या अतरंगी, हटके कपड्यांमुळे आणि बोल्डनेसमुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेक वापरकर्त्यांना तिची स्टाईल आवडते, तर अनेक वापरकर्ते तिला तिच्या फॅशन सेन्स आणि बोल्डनेसमुळेट्रोल करत आहेत. अलीकडे, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जबरदस्त कमाल दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री सेक्सी पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून युजर्सने कमेंट बॉक्समध्ये फायर इमोजी आणि रेड हार्ट अशा कमेंट केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)