Urfi Javed Bold Photo: उर्फी जावेदने नेटच्या आउटफिटमध्ये दिली सेक्सी पोझ, अभिनेत्रीची सेक्सी अदा पाहून व्हाल घायाळ
सोशल मीडिया सेन्सेशन बनलेली उर्फी जावेद तिच्या कलरफुल आणि बोल्ड लूकने सतत चर्चेत असते. अलीकडेच एका कार्यक्रमात उर्फी पिंक कलरचा बटरफ्लाय ड्रेस परिधान करून पोहोचली होती, पाहा फोटो
Urfi Javed Bold Photo: सोशल मीडिया सेन्सेशन बनलेली उर्फी जावेद तिच्या कलरफुल आणि बोल्ड लूकने सतत चर्चेत असते. अलीकडेच एका कार्यक्रमात उर्फी पिंक कलरचा बटरफ्लाय ड्रेस परिधान करून पोहोचली होती. अवॉर्ड फंक्शनमध्ये, उर्फी लाल कार्पेटवर गुलाबी-जांभळ्या रंगाच्या चमकदार पोशाखात खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने लाइट मेकअपसह तिचे केस एका खास शैलीत बांधले होते. उर्फीचा हा किलर अवतार पाहून यूजर्स पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण उर्फीच्या लूकचे कौतुक करत आहेत तर काहीजण याला अश्लीलता म्हणत आहेत.
पाहा फोटो:
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 22, 2023 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

