बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद (Urfi Javed)  नेहमीच लाइमलाइट मध्ये राहण्याचा प्रयत्न करते. तसेच तिचा फॅशन सेन्स हा चर्चेचा विषय ठरतो. प्रत्येक दिवशी ती नव्या लूक मध्ये कॅमेऱ्यासमोर येत असते. अशातच आता तिचा एक लूक समोर आला असून त्यात ती अधिकच बोल्ड दिसून येत आहे. पण तिचा यल्लो रंगाचा टॉप पाहता नजर हटवताच येत नाही आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)