Spandana Raghavendra Passed Away: अभिनेता विजय राघवेंद्रची पत्नी स्पंदना राघवेंद्रचे निधन, बॅंकॉकमध्ये घेतला शेवटा श्वास
दाक्षिणात्य अभिनेता विजय राघवेंद्रची पत्नी स्पंदना राघवेंद्रचे निधन झाले
Spandana Raghavendra Passed Away: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय राघवेंद्रची (Vijay Raghavendra) पत्नी स्पंदना राघवेंद्रचे (Spandana Raghavendra) निधन झाले.कुटुंबासह थायलंडमध्ये सुट्टीवर गेल्या होत्या. तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि बँकॉकमधील एका खाजगी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. स्पंदनाच्या निधनानं राघवेंद्र कुटुंबावर शोककळा पसरली आहे. स्पंदनाचे पार्थिव उद्या (8 ऑगस्ट) बंगळुरूला आणण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Vijay Karkhanis Dies: मुंबई संघाचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज विजय कारखानीस कलावश; वयाच्या 83 वर्षी निधन
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement