अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) कायमच तिच्या अतरंगी कपडे आणि त्यातील तिच्या फोटोशूटबाबत (Photoshoot) चर्चेत असते. पण यावेळी उर्फीने सगळ्या हद्द पार करत चक्क टॉपलेस (Topless Photoshoot) फोटोशूट तिच्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram Account) अकाउंटवर शेअर केला आहेत. तरी या फोटोमध्ये तिने टॉप परिधान करण्या ऐवजी सिल्व्हर कोटींगचा (Silver Coating) वापर केल्याचं दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)