Urfi Javed Bold Video: विमानतळावर दिसला अभिनेत्री उर्फी जावेदचा बोल्ड अंदाज; पहा तोकड्या कपड्यातील तिचा Hot आणि Sexy लूक

बिग बॉस फेम उर्फी जावेद ही बिग बॉसमधून बाहेर आल्यापासून आपल्या चित्र-विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते

Urfi Javed Bold Video: विमानतळावर दिसला अभिनेत्री उर्फी जावेदचा बोल्ड अंदाज; पहा तोकड्या कपड्यातील तिचा Hot आणि Sexy लूक
Urfi Javed Bold Video (संग्रहित संपादित प्रतिमा)

बिग बॉस फेम उर्फी जावेद ही बिग बॉसमधून बाहेर आल्यापासून आपल्या चित्र-विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. आताची तिचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी मुंबई विमानतळावर अतिशय आकर्षक पण तोकड्या कपड्यांत दिसत आहे. काळ्या रंगाचा एक टॉप आणि त्यावर निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. उर्फी या व्हिडिओमध्ये दोन लोकांसोबत बोलतानाही दिसत आहे. गप्पा मारताना उर्फी म्हणते की, 'मला थंडी आवडत नाही कारण मला असे छोटे कपडे घालायला मिळत नाहीत.’ सध्या उर्फीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 16, 2022 06:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).