Tunisha Sharma Dies By Suicide: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. सध्या तुनिशा सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत होती, त्यामुळे तिने एवढं मोठं पाऊल का उचललं हे कोणालाच समजत नाही.
Tunisha Sharma Committed Suicide: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. तिला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. यासंदर्भात वालीव पोलीसांनी माहिती दिली आहे. सध्या तुनिशा सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत होती, त्यामुळे तिने एवढं मोठं पाऊल का उचललं हे कोणालाच समजत नाही. अभिनेत्रीचे वय अवघे 20 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. वयाच्या 20 व्या वर्षी तिने हे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तिने टीव्हीवर अनेक शो केले आहेत.
Maharashtra | TV actress Tunisha Sharma committed suicide by hanging herself on the set of a TV serial. She was taken to a hospital where she was declared brought dead: Waliv Police
— ANI (@ANI) December 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2022 06:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

