Tunisha Sharma Suicide Case: 2 महिन्यांनंतर Thane Central Jail मधून टीव्ही अभिनेता Sheezan Khan जामीनावर बाहेर

Sheezan Khan जेलबाहेर कुटुंबियांना भेटून भावनाविवश झाला होता. काल त्याला वसई कोर्टाने 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे.

Sheezan Khan | Twitter/ANI

Tunisha Sharma Suicide Case मध्ये 2 महिन्यांनंतर Thane Central Jail मधून टीव्ही अभिनेता Sheezan Khan जामीनावर बाहेर  आला आहे. तुनिषाने मालिकेच्या सेट्सवरच गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. तुनिषा आणि शीझानचे प्रेमसंबंध होते. यामधूनच तिने आत्महत्या केल्याचे आरोप असल्याने शीझान तुरूंगामध्ये गेला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement