Tunisha Sharma Death Case: तुनिषा शर्मा हत्या प्रकरणात आरोपी शीझान खान याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या शीझान मोहम्मद खान याच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तुनिषा शर्मा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Sheezan Khan and Tunisha sharma (PC - Instagram)

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या शीझान मोहम्मद खान याच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तुनिषा शर्मा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याच प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. तुनिष शर्माच्या आईने आरोप केला आहे की खानने आपल्या मुलीला एका टीव्ही शोच्या सेटवर थप्पड मारली होती. तो तिला उर्दू शिकवत होता आणि तिला हिजाबही घालायचा, असा दावा तिच्या आईने केला.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement