Titliyaan Part 2 Official Trailer: तितलियां पार्ट 2 बेब सीरीजचा अधिकृत ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, 29th July रोजी होणार प्रदर्शित

ही वेब सीरीज येत्या 29 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Titliyaan Part 2 Ullu Web Series आपण ऑनलाइन पाहू शकता. उल्लू अॅपच्या माध्यमातून तितलियां वेब सीरीजचा दुसरा भाग आपण पाहू शकता.

उल्लू अॅपच्या माध्यमातून तितलियां वेब सीरीजचा दुसरा भाग येऊ घातला आहे. तितलियां पार्ट 2 ( Titliyaan Part 2) चा अधिकृत ट्रेलर रिलीज झाला आहे. ही वेब सीरीज येत्या 29 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Titliyaan Part 2 Ullu Web Series आपण ऑनलाइन पाहू शकता. Ullu.App एक एडल्ट ओटीटी प्लेटफॉर्म आहे. ज्यावर फक्त प्रोढांसाठी रोमांटिक, कॉमेडी, ड्रामा, हॉरर, बोल्ड दृश्ये पाहायला मिळू शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)