Swarda Thigale Engagement Video: अभिनेत्री स्वरदा ठिगळे ने उरकला साखरपुडा (Watch Video)

‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून अभिनेत्री स्वरदा ठिगळे प्रसिद्धीच्या झोकात आली आहे.

Swarada T | Insta

सध्या लग्नसराई मध्ये अभिनेत्री स्वरदा ठिगळे ने देखील साखरपुडा केला आहे. सोशल मीडीयामध्ये तिने व्हिडिओ शेअर करत ही खास बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सिद्धार्थ राऊत सोबत ती विवाहबद्ध होणार आहे. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून अभिनेत्री स्वरदा ठिगळे प्रसिद्धीच्या झोकात आली आहे.

पहा व्हीडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by SWARDA THIGALE (@swardathigale9)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement