Sidharth Shukla Passes Away: इंस्टाग्रामवर सिद्धार्थ शुक्ला ची शेवटची पोस्ट, 'या' लोकांचे मानले होते आभार
बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे (Siddhartha Shukla) वयाच्या 40 व्या वर्षी गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla) वयाच्या 40 व्या वर्षी गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सिद्धार्थ शुक्लाने 24 ऑगस्ट रोजी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता.ज्या फोटोसह त्याने लिहिले होते की,''सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे मनापासून आभार, तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालता, अगणित तास काम करता आणि जे रुग्ण त्यांच्या कुटुंबियांसोबत राहू शकत नाहीत त्यांना दिलासा देतात. आपण खरोखर सर्वात धाडसी आहात! फ्रंट लाइनवर राहून काम करणे सोपे नाही आम्ही आपल्या प्रयत्नांचे खरोखर कौतुक करतो. #MumbaiDiaryOnPrime या सुपरहीरोंसाठी ,नर्सिंग स्टाफ आणि त्यांच्या असंख्य बलिदानाला श्रद्धांजली आहे. 25 ऑगस्टला ट्रेलर प्रदर्शित. #TheHeroesWeOwe.'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement
Advertisement