Sidharth Shukla Passes Away: बिग बॉस 13 विजेता सिद्धार्थ शुल्का याचे निधन; रितेश देशमुख, मनोज वाजपेयी, अरमान मलिक यांच्यासह 'या' कलाकरांनी व्यक्त केला शोक
बिग बॉस विजेता 13 सिद्धार्थ शुल्का याचे निधन याचे निधन झाले असून हिंदी सिनेसृष्टी, टेलिव्हिजन विश्वाला जबर धक्का बसला आहे. रितेश देशमुख, मनोज वाजपेयी अरमान मलिक यांच्यासह अनेक कलाकरांनी ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. (Sidharth Shukla Passes Away: बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन)
कलाकारांचे ट्विट्स:
रितेश देशमुख:
मनोज वाजपेयी:
अरमान मलिक:
अशोक पंडीत:
टोनी कक्कड़:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)