Mi Honar Superstar Chhote Ustad: मी होणार सुपरस्टार - छोटे उस्ताद सूत्रसंचलनाची जबाबदारी सांभाळणार Siddharth Chandekar; पहा प्रोमो
Siddharth Chandekar 'सांग तू आहेस का? नंतर पुन्हा स्टार प्रवाह वर एक रिअॅलिटी शो च्या होस्टच्या माध्यमातून येणार आहे.
मी होणार सुपरस्टार - छोटे उस्ताद सूत्रसंचलनाची जबाबदारी Siddharth Chandekar सांभाळणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची स्टार प्रवाह वरील मालिका 'सांग तू आहेस का?' या मालिकेने निरोप घेतल्यानंतर पुन्हा तो स्टार प्रवाहवरच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Mi Honar Superstar Chhote Ustad प्रोमो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)