Siddhaanth Vir Surryavanshi Passed Away: टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धान्त वीर सुर्यवंशी याच निधन; जिममध्ये वर्कआऊट करताना पडला बेशुद्ध
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतचा मृत्यू झाला. अभिनेत्याने नुकतेच आपले नाव आनंद सूर्यवंशीवरून बदलून सिद्धान्त सूर्यवंशी केले होते.
Siddhaanth Vir Surryavanshi Passed Away: टेलिव्हिजन जगतातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक असलेला अभिनेता सिद्धान्त वीर सुर्यवंशी यांचे निधन झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतचा मृत्यू झाला. अभिनेत्याने नुकतेच आपले नाव आनंद सूर्यवंशीवरून बदलून सिद्धान्त सूर्यवंशी केले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)