Shweta Tiwari PhotoShoot: श्वेता तिवारींचा ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहुन चाहतेही घायाळ
श्वेताने नुकतेच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात तिचा हा लुक जबरदस्त दिसत आहे. या फोटोमध्ये ती साडीत दिसत आहे. तिचा हा ग्लॅमरस अंदाज पाहुन चाहतेही घायाळ झाले आहे.
श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही टेलिव्हिजन मधली टाॅप आभिनेत्री म्हणुन तिची ओळख आहे. श्वेता सोशल मीडियावर नेहमा सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावर फॅन फाॅलाईगही मोठ्या प्रमाणात आहे. श्वेता नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. तिने नुकतेच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात तिचा हा लुक जबरदस्त दिसत आहे. या फोटोमध्ये ती साडीत दिसत आहे. तिचा हा ग्लॅमरस अंदाज पाहुन चाहतेही घायाळ झाले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
MP Shocker: नर्मदापुरम जिल्हा रुग्णालयात कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले; पोस्टमॉर्टमसाठी आणले होते मृतदेह
India-Pakistan War: भारतीय नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
India-UK Free Trade Agreement: भारत आणि यूकेमध्ये ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करार’ यशस्वीपणे पूर्ण; दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, वाढ, रोजगार निर्मितीला मिळणार चालना
Akash Anand Apologizes: 'आता नातेवाईकांकडून राजकीय सल्ला घेणार नाही'; आकाश आनंदने भावनिक पोस्ट शेअर करत मागितली मायावतींची माफी
Advertisement
Advertisement