श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही टेलिव्हिजन मधली टाॅप आभिनेत्री म्हणुन तिची ओळख आहे. श्वेता सोशल मीडियावर नेहमा सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावर फॅन फाॅलाईगही मोठ्या प्रमाणात आहे. श्वेता नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. तिने नुकतेच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात तिचा हा लुक जबरदस्त दिसत आहे. या फोटोमध्ये ती साडीत दिसत आहे. तिचा हा ग्लॅमरस अंदाज पाहुन चाहतेही घायाळ झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)