Chal Bhava Cityt: 'चल भावा सिटीत' मधून श्रेयस तळपदे पुन्हा येणार छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला (Watch Video)

टायटल ट्रॅक मध्ये श्रेयस तळपदे सोबतच अभिनेत्री गायत्री दातार देखील दिसत आहे. त्यामुळे तिचा देखील या शो मध्ये सहभाग असणार आहे.

Chal Bhava Cityt: 'चल भावा सिटीत' मधून श्रेयस तळपदे पुन्हा येणार छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला (Watch Video)
Shreyas Talpade | Instagram @Shreyas Talpade

'माझी तुझी रेशीमगाठ' नंतर श्रेयस तळपदे पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे.  'चल भावा सिटीत' या आगामी रिएलिटी शो मधून   श्रेयस तळपदे मराठी प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. आज या शो चं टायटल ट्रॅक रीलीज करण्यात आलं आहे. 15 मार्चपासून झी मराठी वर हा शो रात्री 9.30 वाजता पाहता येणार आहे. टायटल ट्रॅक मध्ये श्रेयस तळपदे सोबतच अभिनेत्री गायत्री दातार देखील दिसत आहे. त्यामुळे तिचा देखील या शो मध्ये सहभाग असणार आहे.

 'चल भावा सिटीत'

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).