Apurva Nemlekar ने 'शेवंता' भूमिका का सोडली? याचं सोशल मीडीयात दिलं उत्तर; प्रोडक्शन हाऊस वर केले 'हे' आरोप
कृतिका तुळसकर ही अभिनेत्री आता अपूर्वा ऐवजी 'शेवंता' ची भूमिका साकारणार आहे.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर 'रात्रीस खेळ चाले ' मालिकेनेआतील 'शेवंता' या भूमिकेमुळे घराघरामध्ये पोहचली. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सध्या तिसर्या सीझन मधून मध्येच तिची एक्झिट झाल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. पण आता अखेर तिने आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. सोशल मीडीयामध्ये पोस्ट करत तिने सेटवर वाढलेल्या वजनावरून मस्करी होत असल्याचं, नवख्या कलाकारांकडून टीपण्णी होत असल्याचं तसेच प्रोडक्शन हाऊस कडून दिलेला शब्द न पाळल्याचं आणि पैसे न मिळाल्याचे कारण देण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Encounter in Shopian: जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा
MP Shocker: नर्मदापुरम जिल्हा रुग्णालयात कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले; पोस्टमॉर्टमसाठी आणले होते मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement