Surbhi Chandna हिचे मालदिव येथील Snake Print Bikini मधील सेक्सी फोटो व्हायरल (View Pics)
सुरभी चंदना या दिवसांमध्ये मालदीवमध्ये सुट्टीचाआनंद घेत आहे. बीचवर जांभळ्या बिकिनीमध्ये ती खूप बोल्ड दिसत आहे.
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि नागिन फेम सुरभी चंदना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि अनेकदा ती तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर करताच लगेच व्हायरल ही होतात. तिने काही तासांपूर्वी मालदीव येथील काही हॉट फोटो शेअर केले आहेत. जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.सुरभी चंदना या दिवसांमध्ये मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. बीचवर जांभळ्या बिकिनीमध्ये ती खूप बोल्ड दिसत आहे. पाहा सुरभी चे बिकिनीमधले काही हॉट फोटो .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
World’s 10 Best Hotels in 2025: यंदासाठी जगातील 10 सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत दोन भारतीय ठिकाणांचा समावेश; Tripadvisor ने जारी केली यादी, पहा
Fact Check: सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या
Tomorrow's Weather Mumbai: मुंबई आणि उपनगरांसाठी उद्याचे हवामान कसे राहील? घ्या जाणून
Shree Swami Samarth Prakat Din 2025 Messages: श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून भक्तांना शुभेच्छा देत साजरा करा मंगलमय दिवस
Advertisement
Advertisement