'खूर्ची' मराठी सिनेमानंतर राकेश बापट आता मराठी मालिकेमध्येही दिसणार आहे. झी मराठी वरील  'नवरी मिळे हिटलर'ला या मालिकेतून आता छोट्या पडद्यावर देखील दिसणार आहे. नुकताच त्याचा पहिला प्रोमो समोर आला आहे. या मालिकेत राकेश 'अभिराम जहागीरदार' ची भूमिका साकारणार आहे. राकेशने मराठी मालिका करावी ही त्याच्या आईची इच्छा आहे असे त्याने नुकतंच एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. Khurchi Movie Poster: राकेश बापटच्या ‘खुर्ची’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज, 12 जानेवारीला होणार प्रदर्शित .

पहा प्रोमो

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)