छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री kishwer Merchantt च्या 4 महिन्यांच्या मुलाला Covid-19 ची लागण

किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांच्या 4 महिन्यांचा मुलगा निरवैरला कोरोनाची लागण

kishwer Merchantt (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या नव्या प्रकाराने हाहाकार माजवला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडसह अनेक टीव्ही स्टार्स या व्हायरसच्या विळख्यात आले आहेत. इतकेच नाही तर अनेक टीव्ही स्टार्सच्या मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांच्या 4 महिन्यांचा मुलगा निरवैरला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. खुद्द किश्वर मर्चंटने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. किश्वरच्या घरात तिच्या मुलासह 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishwer M Rai (@kishwersmerchantt)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement