Nehha Pendse, Rupali Bhosle, Adish Vaidya मराठी कलाकार कोरोनाच्या विळख्यात
या क्रिकेट सामन्यात अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता.
Nehha Pendse, Rupali Bhosle, Adish Vaidya, Jitendra Joshi या मराठी कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या सार्यांनीच सोशल मीडीयामध्ये पोस्ट करत आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं जाहीर केले आहे. दरम्यान आदिश वैद्य काही दिवसांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या Punit balan celebrity league मध्ये सहभागी झाला होता. तर रूपाली भोसले सध्या मराठी टेलिव्हिजन वरील अव्वल मालिका' आई कुठे काय करते' मध्ये खलनायिका संजनाची भूमिका साकारत आहे. पण कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिघेही होम क्वारंटीन आहेत.
आदिश वैद्य
नेहा पेंडसे
जितेंद्र जोशी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)