Nehha Pendse, Rupali Bhosle, Adish Vaidya मराठी कलाकार कोरोनाच्या विळख्यात

आदिश वैद्य काही दिवसांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या Punit balan celebrity league मध्ये सहभागी झाला होता. या क्रिकेट सामन्यात अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता.

Nehha Pendse, Rupali Bhosle, Adish Vaidya मराठी  कलाकार कोरोनाच्या विळख्यात
Marathi Actors COVID Positive| PC: Instagram

Nehha Pendse, Rupali Bhosle, Adish Vaidya, Jitendra Joshi  या मराठी कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या सार्‍यांनीच सोशल मीडीयामध्ये पोस्ट करत आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं जाहीर केले आहे. दरम्यान आदिश वैद्य काही दिवसांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या Punit balan celebrity league मध्ये सहभागी झाला होता. तर रूपाली भोसले सध्या मराठी टेलिव्हिजन वरील अव्वल मालिका' आई कुठे काय करते' मध्ये खलनायिका संजनाची भूमिका साकारत आहे. पण कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिघेही होम क्वारंटीन आहेत.

आदिश वैद्य

 

View this post on Instagram

 

A post shared by Adish Vaidya (@adishvaidya_92)

नेहा पेंडसे

नेहा पेंडसे । Instagram

जितेंद्र जोशी

 

View this post on Instagram

 

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2022 02:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).