Nachiket Devasthali-Tanvi Kulkarni Engagement: 'ती परत आलीये' मालिकेतील नचिकेत-तन्वी चा पार पडला साखरपुडा; 'हमसफर' म्हणत शेअर केला खास फोटो
नचिकेत देवस्थळी हा ती परत आलीये पूर्वी रात्रीस खेळ चाले मालिकेतही एका महत्त्वपूर्ण भूमिकेतून रसिकांच्या भेटीला आला होता.
'ती परत आलीये' मालिकेतील कलाकार नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी यांचा साखरपुडा
पार पडला आहे. एका गुढकथेवर 'ती परत आलीये' मालिका बेतली होती. तन्वीने 'हमसफर' म्हणत त्यांच्या साखरपुड्याची गोड बातमी शेअर केली आहे.
तन्वी-नचिकेतच्या साखरपुड्याचे फोटोज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Atul Kulkarni Visits Kashmir: अभिनेता अतुल कुलकर्णी यांचे कश्मीरमधून अवाहन; 'येथील नागरिक आणि पर्यटनास प्रोत्साहन, पाठिंबा द्या'
DC vs LSG IPL 2025 Live Streaming: आज आयपीएलच्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने; भारतात लाईव्ह सामना पाहण्यासाठी 'हे' जाणून घ्या
Mamta Kulkarni Resigns As Mahamandaleshwar: नाराजीनंतर ममता कुलकर्णी यांचा महामंडलेश्वर पदाचा राजीनामा; इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
Mamta Kulkarni: ममता कुलकर्णीला मोठा धक्का; किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी
Advertisement
Advertisement
Advertisement