Nachiket Devasthali-Tanvi Kulkarni Engagement: 'ती परत आलीये'  मालिकेतील नचिकेत-तन्वी चा पार पडला साखरपुडा; 'हमसफर' म्हणत शेअर केला खास फोटो

नचिकेत देवस्थळी हा ती परत आलीये पूर्वी रात्रीस खेळ चाले मालिकेतही एका महत्त्वपूर्ण भूमिकेतून रसिकांच्या भेटीला आला होता.

Nachiket Devasthali-Tanvi Kulkarni Engagement: 'ती परत आलीये'  मालिकेतील नचिकेत-तन्वी चा पार पडला साखरपुडा; 'हमसफर' म्हणत शेअर केला खास फोटो
 'ती परत आलीये'  मालिकेतील कलाकार नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी यांचा साखरपुडा
 पार पडला आहे. एका गुढकथेवर  'ती परत आलीये' मालिका बेतली होती. तन्वीने 'हमसफर' म्हणत त्यांच्या साखरपुड्याची गोड बातमी शेअर केली आहे.
तन्वी-नचिकेतच्या साखरपुड्याचे फोटोज

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanvi Kulkarni (@tanvi161)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2022 12:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).