Lokmanya Promo: लोकमान्य टिळकांचा प्रवास आता टेलिव्हजन वर मालिका स्वरूपात; Kshitish Date मुख्य भूमिकेत (Watch Video)
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये लोकमान्य टिळकांचा देखील मोलाचा वाटा आहे. आता त्यांचा संघर्ष टेलिव्हिजनद्वारा एका मालिकेमधून लोकांसमोर येणार आहे. 'लोकमान्य' असं मालिकेचं नावं आहे. 21 डिसेंबरपासून ही मालिका प्रसिद्ध होणार असून अभिनेता क्षितिज दाते या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत आहे.
पहा प्रोमो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)