Indian Idol Marathi: अजय-अतुल करणार इंडियन आयडल मराठीचे परीक्षण; भव्यदिव्य वॉल पेंटिंगद्वारे घोषणा
या रिअॅलिटी शो च्या परीक्षकांच्या खूर्चीत अजय अतुल ही जोडी असणार आहे.
इंडियन आयडल या लोकप्रिय रिअॅलिटी शो ला हिंदी मध्ये तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा शो मराठी मध्ये येण्यास सज्ज झाला आहे. लवकरच सुरू होणार्या या शो मध्ये अजय अतुल ही जोडी परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. आज्ज भव्यदिव्य वॉल पेंटिंगद्वारे त्याची घोषणा झाली.
Indian Idol Marathi परीक्षक
प्रोमो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)