Tunisha Sharma Death: तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी अभिनेता शिझान खानला दोन दिवसांची पोलिस कोठडी
तुनिषा शर्माच्या मृत्यू प्रकरणी तिचा एक्स बॉयफ्रेण्ड आणि अभिनेता शिझान खानला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यू प्रकरणी तिचा एक्स बॉयफ्रेण्ड आणि अभिनेता शिझान खानला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तरी वसई कोर्टाने हा निकाल दिला असुन पुढील दोन दिवस शिझान खान आता पोलिस कोठडीत असणार आहे. 24 डिसेंबरला गळफास लावून घेत तुनिषा शर्माने आत्माहत्या केली असुन तुनिषाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यासंबंधी शिझान खानला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement