Hina Khan ब्रेस्ट कॅन्सर शी झुंजत असतानाही 'वधू' च्या रूपात उतरली रॅम्प वर; 'Daddy's Strong Girl' म्हणत शेअर केली खास पोस्ट
हीना खान केमोथेरपी चा साईडइफेक्ट म्हणून mucositis चा त्रास होत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता हा त्रास आता कमी होत आहे असेही म्हटलं आहे.
अभिनेत्री हिना खान सध्या तिसर्या स्तरातील कॅन्सरचा सामना करत आहे. ' कॅन्सर' या आजाराच्या नावानेच अनेकजणांचे हातपाय गळतात पण हिनाने हिंमत राखत उपचारादरम्यान रॅम्प वर शानदार एंट्री केली आहे. लाल रंगाच्या घागर्यामधील तिच्या अदांवर अनेकांनी आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हिनाने फोटो पोस्ट करत 'Daddy's Strong Girl'म्हणत बाबांनी आपलं दु:ख न कुरवाळण्याचं म्हटलं आहे. हीना खान केमोथेरपी चा साईडइफेक्ट म्हणून mucositis चा त्रास होत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता हा त्रास आता कमी होत आहे असेही म्हटलं आहे. mucositis मध्ये खाताना त्रास होतो, वेदना होतात. Hina Khan Hospitalised: हिना खान हॉस्पिटलमध्ये दाखल, फोटो शेअर करत म्हणाली, 'माझ्यात आता हिंमत नाही...'
Hina Khan खानचा रॅम्पवॉक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)