Hina Khan ब्रेस्ट कॅन्सर शी झुंजत असतानाही 'वधू' च्या रूपात उतरली रॅम्प वर; 'Daddy's Strong Girl' म्हणत शेअर केली खास पोस्ट

हीना खान केमोथेरपी चा साईडइफेक्ट म्हणून mucositis चा त्रास होत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता हा त्रास आता कमी होत आहे असेही म्हटलं आहे.

Hina Khan ब्रेस्ट कॅन्सर शी झुंजत असतानाही 'वधू' च्या रूपात उतरली रॅम्प वर; 'Daddy's Strong Girl' म्हणत शेअर केली खास पोस्ट
Hina Khan | Instagram

अभिनेत्री हिना खान  सध्या तिसर्‍या स्तरातील कॅन्सरचा सामना करत आहे. ' कॅन्सर' या आजाराच्या नावानेच अनेकजणांचे हातपाय गळतात पण हिनाने हिंमत राखत उपचारादरम्यान रॅम्प वर शानदार एंट्री केली आहे. लाल रंगाच्या घागर्‍यामधील तिच्या अदांवर अनेकांनी आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.  हिनाने फोटो पोस्ट करत 'Daddy's Strong Girl'म्हणत बाबांनी आपलं दु:ख न कुरवाळण्याचं म्हटलं आहे.  हीना खान केमोथेरपी चा साईडइफेक्ट म्हणून mucositis चा त्रास होत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता हा त्रास आता कमी होत आहे असेही म्हटलं आहे. mucositis मध्ये खाताना त्रास होतो, वेदना होतात. Hina Khan Hospitalised: हिना खान हॉस्पिटलमध्ये दाखल, फोटो शेअर करत म्हणाली, 'माझ्यात आता हिंमत नाही...' 

Hina Khan खानचा रॅम्पवॉक

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 16, 2024 04:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).