अभिनेत्री Rubina Dilaik हिचा ब्लॅक बिकिनीवरचा हॉट अंदाज पाहिलात का?

रुबीनाने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.ज्यात तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली असून ती समुद्रात पोज करताना दिसत आहे.

Rubina Dilaik (Photo- Instagram )

बिग बॉस (Bigg Boss) विजेती Rubina Dilaik आपल्या दिलखेचक अदांसाठी प्रसिद्द आहे. ती नेहमीच तिचे नवनवीन लुक आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. रुबीनाने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.ज्यात तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली असून ती समुद्रात पोज करताना दिसत आहे. या ब्लॅक रंगाच्या बिकिनीमध्ये रुबीना अतिशय हॉट दिसत आहे. पहा फोटो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement