Bigg Boss Marathi 4: शोच्या पहिल्या आठवड्यापासूनच स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण, नवीन प्रोमो केला शेअर
‘बिग बॉस’ विमानतळ गार्डन परिसरामध्ये तयार करण्यात आलं आहे. हा टास्क दोन टीममध्ये खेळला जाणार आहे.
‘बिग बॉस’च्या (Bigg Boss Marathi 4) घरामध्ये प्रत्येक नव्या दिवशी स्पर्धकांना वेगवेगळ्या टास्कचा सामना करावा लागतो. आताही ‘बिग बॉस 4’ मराठीच्या स्पर्धकांसमोर नवा टास्क आहे. ‘बिग बॉस’ विमानतळ गार्डन परिसरामध्ये तयार करण्यात आलं आहे. हा टास्क दोन टीममध्ये खेळला जाणार आहे. व्हिडीओच्या प्रोमोवरून घरातील दोन टीममध्ये जबरदस्त भांडण होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. नुकताय याते प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Domino's Pizza Delivery Boy Marathi Row: 'मराठी नाही बोलत तर पैसे नाही' च्या मुंबईतील त्या वायरल व्हिडिओमागील खरं आलं समोर; पिझ्झा डिलिव्हरी बॉय ने मनसे कार्यालयात मागितली माफी
Advertisement
Advertisement
Advertisement