Bigg Boss Marathi 5: बिग बॉसने पहिल्यांदाच दिला स्पर्धकांना Captaincy साठी टास्क; स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपली (Watch Video)
सध्या सोशल मीडियावर या टास्कचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात स्पर्धक कॅप्टनसीसाठी आपआपसात भांडताना दिसत आहेत. या टाक्सचं नाव 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' असं असून स्पर्धक या बुलेट ट्रेनमध्ये एका सीटसाठी एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत.
Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) च्या पाचव्या सीझनची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. दुसऱ्या आठवड्याने बिग बॉसने स्पर्धकांना पहिल्यांदाच कॅप्टन्सी (Captaincy) साठी एक टास्क (Task) दिला आहे. या टास्कमुळे स्पर्धकांमध्ये चांगलीचे जुंपली आहे. हे टास्क पूर्ण करण्यासाठी सर्व स्पर्धक प्रयत्न करत आहेत. सध्या सोशल मीडियावर या टास्कचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात स्पर्धक कॅप्टनसीसाठी आपआपसात भांडताना दिसत आहेत. या टाक्सचं नाव 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' असं असून स्पर्धक या बुलेट ट्रेनमध्ये एका सीटसाठी एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात नवा कॅप्टन कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement