Bigg Boss Marathi 5 Wild Card Entry: बिग बॉसच्या घरात होणार पहिल्या वाईल्ड कार्ड सदस्याची एंट्री (Watch Video)

बिग बॉस मराठीच्या 5 च्या घरातून या आठवड्यात घनश्याम दरवडे ने एक्झिट घेतल्यानंतर आता आज पहिल्या वाईल्डकार्ड सदस्याची घरात एंट्री होत आहे.

BBM5 WC | Instagram

बिग बॉस मराठीच्या 5 च्या घरातून या आठवड्यात घनश्याम दरवडे ने एक्झिट घेतल्यानंतर आता आज पहिल्या वाईल्डकार्ड सदस्याची घरात एंट्री होत आहे. घरात आता अजून एका रांगड्या गड्याची एंट्री होणार आहे. त्याचा प्रोमो आज जारी करण्यात आला आहे. दरम्यान यंदा रितेश देशमुख बिग बॉस मराठीचं सूत्रसंचलन करत आहे. त्याच्या 'भाऊच्या धक्क्या' वर मागील सीझनचे टीआरपी चे  रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now