Bigg Boss Marathi 5 Premier Date: बिग बॉस मराठी 5, 28 जुलै पासून; पहिल्यांदाच Riteish Deshmukh सूत्रसंचालक
28 जुलै पासून रोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वर बिग बॉस 5 पाहता येणार आहे.
बिग बॉस मराठी 5 ची घोषणा झाल्यापासून हा शो कधी सुरू होणार याची उत्सुकता होती पण आता नव्या प्रोमोसह त्याचं उत्तर समोर आलं आहे. 28 जुलैपासून बिग बॉस मराठी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. रोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वर बिग बॉस पाहता येईल. यंदा महेश मांजरेकर यांच्याऐवजी रितेश देशमुख सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे त्यामुळे या सीझनची उत्सुकता वाढली आहे. या सीझन मध्ये स्पर्धक म्हणून घरात कोण कोण प्रवेश करणार याची देखील आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
बिग बॉस मराठी सीझन 5
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement