बिग बॉस मराठी 5 ची घोषणा झाल्यापासून हा शो कधी सुरू होणार याची उत्सुकता होती पण आता नव्या प्रोमोसह त्याचं उत्तर समोर आलं आहे. 28 जुलैपासून बिग बॉस मराठी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. रोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वर बिग बॉस पाहता येईल.  यंदा महेश मांजरेकर यांच्याऐवजी रितेश देशमुख सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे त्यामुळे या सीझनची उत्सुकता वाढली आहे. या सीझन मध्ये स्पर्धक म्हणून घरात कोण कोण प्रवेश करणार याची देखील आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

बिग बॉस मराठी सीझन 5

 

View this post on Instagram

 

A post shared by @colorsmarathi

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)