चाहत्यांना अनेक दिवसांपासून उत्सुकता असलेल्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. महेश मांजरेकरांच्या सूत्रसंचालानाने आज संध्याकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर सुरु झाला आहे. आतापर्यंत तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, निखील राजशिर्के आणि अमृता धोंगडे अशा चार स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे.
"हिच्या अदा करतात सगळ्यांनाच घायाळ, पुण्याची मस्तानी BIGG BOSS मराठीची स्पर्धक ""तेजस्विनी लोणारी""
""BIGG BOSS मराठी"" Grand Premiere फक्त कलर्स मराठीवर. #ColorsMarathi #RangManalaBhidnare #BiggBossMarathi #BiggBossMarathiS4 #Season4#GrandPremiere @ColorsMarathi pic.twitter.com/RBdx84SOTG
— Bigg Boss Marathi 4 (@BiggBossMarathi) October 2, 2022
BIGG BOSS मराठीचा दुसरा स्पर्धक अभिनेता "प्रसाद जवादे"
पाहायला विसरू नका "BIGG BOSS मराठी" Grand Premiere फक्त कलर्स मराठीवर. #ColorsMarathi #RangManalaBhidnare #BiggBossMarathi #BiggBossMarathiS4 #Season4#GrandPremiere @ColorsMarathi pic.twitter.com/kkrDtvBPaL
— Bigg Boss Marathi 4 (@BiggBossMarathi) October 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)