Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरात होणार स्पेशल पाहुण्यांची एन्ट्री, पहा आजच्या एपिसोडमधील मजेची झलक

कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस सीजन 3 च्या घरात आज स्पेशल पाहुणे एन्ट्री करणार आहेत. त्यामुळे घरात धम्माल तर होणारच आहे.

Bigg Boss Marathi 3 (Photo Credits-Twitter)

कलर्स मराठी वाहिनीवरील  बिग बॉस सीजन 3 च्या घरात आज स्पेशल पाहुणे एन्ट्री करणार आहेत. त्यामुळे घरात धम्माल तर होणारच आहे.  तर स्पेशल पाहुणे म्हणून झिम्मा सिनेमातील कलाकार उपस्थितीत राहणार आहेत.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement