मराठी बिग बॉस 3 च्या घरात राहणाऱ्या सदस्यांना आता नव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. घरातील सदस्यांना बिग बॉसने नवा टास्क दिला आहे. या आठवड्यात सोना मना है म्हणत बिग बॉसने घरातील सदस्यांना झोपण्यास मना करण्यात आली आहे.
घरातील सदस्यांना बिग बॉसने दिला भन्नाट टास्क.
पाहा #BiggBossMarathi3 दररोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि कधीही @justvoot वर. pic.twitter.com/g7nOkC5XhO
— Colors Marathi (@ColorsMarathi) November 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)