Bigg Boss Marathi 3, October 6 Episode Preview: घरात टास्क जिंकण्यासाठी स्पर्धकांना बिग बॉसची कोडी ! (Watch Video)

बिग बॉसच्या घरामध्ये सध्या कॅप्टनपदापर्यंत पोहचण्यासाठी दावेदार निवडीच साप्ताहिक कार्य सुरू आहे.

BBM 3 | PC: Instagram

बिग बॉसच्या घरात कॅप्टनपदासाठी दावेदार होण्याकरिता साप्ताहिक कार्य सध्या सुरू आहे. यामध्ये दोन टीम मध्ये कार्य सुरू असताना आज कोडी सोडवत अंतिम ध्येयापर्यंत पोहचताना स्पर्धकांच्या चातुर्याची परीक्षा होणार आहे.

बिग बॉसचं कोडं  

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial)

 'बोलबच्चन' 

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 17 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील