बिग बॉस मराठी 3 च्या घरात आता स्पर्धकांचा महिन्याभराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यामध्ये खरी चुरस बघायला मिळत आहे. दिवसागणिक पुढे जाणार्या या खेळामध्ये आता रंगतही वाढत आहे आणि स्पर्धकांचे खरे रंग देखील समोर येत आहेत. पहा आता चौथ्या आठवड्यात नव्या कॅप्टनसाठी उमेदवारी निवडताना कोणामध्ये होणार राडे? कोण करणार कुणावर मात?
बिग बॉस मराठी 3 कॅप्टन्सी प्रोमो
कोणाला किती भोपळे मिळणार? कोण Captaincy साठी पात्र ठरणार?
पाहा #BiggBossMarathi3 दररोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि कधीही @justvoot वर. pic.twitter.com/4jcb1IRBWH
— Colors Marathi (@ColorsMarathi) October 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)