Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीमध्ये नवा ट्वीस्ट; आज घरात होणार नव्या सदस्याची एन्ट्री (Watch Promo)
अभिनेत्री नीता शेट्टी बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे
बिग बॉस मराठी सीजन 3 चा सहावा आठवडा चालू आहे. पहिल्या सीझनइतकी प्रसिद्धी या हंगामाला मिळाली नसली तर हा शो प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे. मागच्या आठवड्यात आदिश घरातून बाहेर पडला आता आज या घरात नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. अभिनेत्री नीता शेट्टी बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. आजच्या एपिसोडचा एक प्रोमो समोर आला आहे.
कोण आहे बिग बॉसच्या घरात येणारी नवी सदस्य?
पाहा #BiggBossMarathi3 दररोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि कधीही @justvoot वर. pic.twitter.com/4NMkcmGkPV
— Colors Marathi (@ColorsMarathi) October 30, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2021 02:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

