Bigg Boss Marathi 3: Gayatri Datar आऊट; टॉप 7 मधून एकाला मिळणार Ticket To Finale

गायत्री दातार स्पर्धेबाहेर पडल्यानंतर आता उर्वरित 7 जणांमधून एकाला तिकीट टू फिनाले मिळणार आहे.

BBM 3 | PC: Twitter

बिग बॉस मराठी सीझन 3  जसा शेवटाला जात आहे तशी स्पर्धकांमधील चुरस आता अधिक वाढत आहे. कालच्या भागात गायत्री दातार स्पर्धेबाहेर पडल्यानंतर आता उर्वरित 7 जणांमधून एकाला तिकीट टू फिनाले मिळणार आहे. यासाठी एक महत्त्वाचा टास्क आता बिग बॉसच्या घरात खेळला जाणार आहे.

बिग बॉस 3 एपिसोड प्रोमो  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement