Bigg Boss Marathi 3 च्या घरात स्पर्धकांना भेटायला येणार त्यांच्या जिव्हाळ्याची माणसं (Watch Promo)

आजच्या प्रोमोमध्ये विकास पाटीलला भेटण्यासाठी त्याची पत्नी आली असल्याचं पहायला मिळालं आहे. यावेळी या दोघांसोबत सारेच भावूक झाले होते.

Vikas Patil | PC: Twitter

बिग बॉस मराठी 3 चा प्रवास आता अंतिम ट्प्प्याच्या दिशेने सुरू झाला आहे. घरात आजपासून फॅमिली विक सुरू झाला असून स्पर्धकांच्या भेटीला त्यांच्या जिव्हाळ्याची माणसं येण्यास सुरूवात झाली आहे. आजच्या प्रोमोमध्ये विकास पाटीलला भेटण्यासाठी त्याची पत्नी आली असल्याचं पहायला मिळालं आहे. यावेळी  या दोघांसोबत सारेच भावूक झाले होते.

बिग  बॉस  मराठी 3

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement