Bigg Boss Marathi 3 Elimination: बिग बॉस मराठी 3 मधून अक्षय वाघमारे बाहेर; चाहत्यांचे आभार मानत व्यक्त केले प्रेम आणि कृतज्ञता
नुकताच या सिझनचा तिसरा आठवडा पार पडला. या विकेंडला झालेल्या एलिमिनेशनमध्ये अक्षय वाघमारे खेळातून बाहेर पडला आहे
बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व जोरात सुरु आहे. नुकताच या सिझनचा तिसरा आठवडा पार पडला व या विकेंडला झालेल्या एलिमिनेशनमध्ये अक्षय वाघमारे खेळातून बाहेर पडला आहे. आता अक्षयने त्याच्या या प्रवासात दिलेल्या प्रेमाबद्दल त्याच्या चाहत्यांचे आभार मानत प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.
अक्षय हा गेममधून लवकर बाहेर पडेल हे जवळजवळ निश्चित झाले होते. तीन आठवडले उलटूनही अक्षय व्यक्तिमत नाही खुलून आले नाही त्याने आपली चुणूक दाखवली. अनेकवेळी तो या खेळामध्ये पूर्णतः निष्क्रिय असल्याचे दिसत होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement