Bigg Boss 3 Last Elimination: बिग बॉस 3 चे आज मिळणार टॉप 5 स्पर्धक; कोण पडणार घराबाहेर? (Watch Promo)

आता उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, मीरा जगन्नाथ, विकास पाटील आणि मीनल शाह यांच्यापैकी एकाचा खेळ फायनल पासून अवघ्या 3 दिवस आधी संपणार आहे.

BBM3 | PC: Instagram

 बिग बॉस  मराठी 3 चा खेळ आता अगदीच शेवटच्या टप्प्यात आला आहे. आज या 100 दिवसांमधील खेळातील टॉप 5 स्पर्धक जाहीर होणार आहेत. विशाल निकम ने तिकीट टू फिनाले जिंकलं असल्याने आता उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, मीरा जगन्नाथ, विकास पाटील आणि मीनल शाह यांच्यापैकी एकाचा खेळ फायनल पासून अवघ्या 3 दिवस आधी संपणार आहे. बिग बॉस मराठी 3 चा विजेता रविवार 26 डिसेंबर दिवशी जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आजच्या अंतिम एलिमिनेशन कडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.
बिग बॉस 3 प्रोमो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement