Big Boss 16: Shiv Thakare आणि Abdu Rozik यांच्यातील प्रेमळ संवाद पाहून नेटीझन्सकडून जोरदार प्रतिक्रिया

बिग बॉसच्या बहुप्रतिक्षित 16व्या सीझनचा प्रीमियर अखेरीस 1 ऑक्टोबर रोजी झाला. अनेक स्पर्धकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या घरातील दोन स्पर्धक शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांच्यात एक सुसंवाद घडताना पाहयाल मिळत आहे. यांच्यातील सुसंवाद नेटीझन्सना चांगलाच भावल्याचे दिसत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shiv Thakare | (Photo Credits: twitter)

बिग बॉसच्या बहुप्रतिक्षित 16व्या सीझनचा प्रीमियर अखेरीस 1 ऑक्टोबर रोजी झाला. अनेक स्पर्धकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या घरातील दोन स्पर्धक शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांच्यात एक सुसंवाद घडताना पाहयाल मिळत आहे. यांच्यातील सुसंवाद नेटीझन्सना चांगलाच भावल्याचे दिसत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now